May 18, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

बाणेर येथे मुरकुटे गार्डन परिसरात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या वतीने रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी साधला नागरिकांशी संवाद..

बाणेर :

१६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी बाणेर येथील मुरकुटे गार्डन परिसरात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या वतीने मतदार राजाशी संवाद साधून महाविकास आघाडीचे इंडिया फ्रंट नाचे लोकप्रिय उमेदवार रवींद्र धंगेकर यांना मतदान करण्याचे आवाहन मतदार राजाला करण्यात आले.

 

यावेळी गार्डन मध्ये फीरायला येणारे नागरीक, जेष्ठ नागरीक, भाजी विक्रेते व श्रमिक कामगार वर्गाशी सवांद साधून प्रचार करण्यात आला असून नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला.

यावेळी इंडिया फ्रंटचे महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे जीवन चाकणकर (कॅाग्रेस), नाना गोपीनाथ वाळके (शिवसेना UBT), अशोक दळवी (शिवसेना UBT), दत्ता जाधव (कॉँग्रेस), अमर लोंढे (कॅाग्रेस), मंगेश निम्हण (कॉँग्रेस), अमोल लोंढे (कॉँग्रेस), सचिन नखाते (शिवसेना UBT), रणजीत शिंदे (शिवसेना UBT), प्रशांत ठोसर (शिवसेना UBT), निरज वाल्मिकी (शिवसेना UBT), अमर लोंढे (कॉँग्रेस), रुपेश बालवडकर (सामाज सेवक), विक्रम गायकवाड (आम आदमी पार्टी), रितेश निकाळजे (आम आदमी पार्टी), ज्ञानेश्वर गायकवाड (आम आदमी पार्टी) सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.