बाणेर :
बाणेर येथिल तक्षशिला बुद्धविहार आंबेडकर नगर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त नितीन रणवरे (अध्यक्ष एससी/एसटी भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल) यांच्या वतीने रक्तदान शिबिर, महा आरोग्य शिबीर, फुट थेरपी मसाज इत्यादी समजुपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिराचा लाभ घेतला. यावेळी 50 रक्तदात्यानी रक्तदान केले.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य, मा. आमदार चंद्रकांत दादा पाटील, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, प्रकाश बालवडकर, राहुल कोकाटे, जीवन चाकणकर, सुधाकर धनकुडे, सुभाष भोळ आणि मित्र परिवार उपस्थित होता.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी