बाणेर :
अखिल बाणेर गाव महात्मा फुले जयंती उत्सव समिती तर्फे महात्मा फुले जयंती निमित्त व युवा मित्र स्व. प्रतीक भुजबळ यांच्या स्मरणार्थ बाणेर गावात भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये 100 च्या आसपास रक्तदात्यांनी रक्तदान केले व आरोग्य तपासणी करून शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, मंदा वसंत भुजबळ, गणेश कळमकर , प्रल्हाद सायकर, लहु बालवडकर, समीर चांदेरे, राहूल बालवडकर, सचिन दळवी, पूनम विधाते, प्रकाश बालवडकर, विशाल विधाते, अनिकेत मुरकुटे, मंगेश मुरकुटे, संजय मुरकुटे, शेखर सायकर, जयेश मुरकुटे, जंगल रनवरे, अर्जुन ननावरे, आणि स्व. प्रतीक भुजबळ मिञ परिवार उपस्थित होता.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी