औंध :
दरवर्षीप्रमाणे यंदाही औंध येथील मुस्लिम समाज व औंधगाव मस्जिद ट्रस्टच्या वतीने पवित्र रमजानच्या निमित्ताने सर्वपक्षीय व सर्वधर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. औंध परिसरातील सर्व पक्षांचे पदाधिकारी,सर्व धर्मातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुणे लोकसभेचे कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर,शिवाजी नगरचे आमदार सिध्दार्थ शिरोळे, माजी नगरसेवक दत्ता बहिरट, कैलास गायकवाड, वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त जगदीश सातव, चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कुलकर्णी, वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक एस.एस.पठाण, औंधगाव विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी, औंधगाव मस्जिद ट्रस्टचे अल्लाउद्दीन पठाण, फैय्याज खान यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक उपस्थित होते.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी