औंध :
औंध येथे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल यांच्यावतीने मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले यांस नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
यावेळी माजी नगासेविका ज्योती कळमकर, माजी महापौर दत्ता गायकवाड, भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, भाजपा छत्रपती शिवाजी नगर अध्यक्ष गणेश बगाडे, कुलदीप सावलेकर, सचिन वाडेकर, कल्याणी टोकेकर व महिला आघाडीच्या वैदेही बापट, विजयाताई चांदोरकर आणि सौ वैशाली कमाजदार आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
या शिबिराचे आयोजन संतोष जगदाळे, मनोज दळवी, अंबादास काटकर, जमदग्नी, सुधीर अल्कारी, उमा गाडगीळ आणि भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल वतीने करण्यात आले होते.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी