पुणे :
लोकसभा निवडणूक २०२४ साठी काँग्रेसचे आज त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. पुण्यातून बहुचर्चित नाव अर्थातच रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आता काँग्रेसकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा करण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी यावेळी त्यांनी पक्षासाठी आणि पुण्यातील जनतेसाठी काम करणार असल्याचं सांगितलं.
पुणे लोकसभेसाठी भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. तर काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात आता मोहोळ विरुद्ध धंगेकर असा थेट सामना होणार आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी