बाणेर :
प्रभाग क्रमांक ९ (बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, महालुंगे):
बाराच लोकांनी देव पाण्यात ठेवले होते जयेश संजय मुरकुटे यांना संपवण्यासाठी, मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अवघ्या २४ वर्षांचा तरुण जयेश संजय मुरकुटे पूर्णपणे उरला आणि आज तो प्रभाग क्रमांक ९ मध्ये राजकारणातील महत्त्वाचा चेहरा बनत आहे.
राजकारणात खालच्या पातळीवर न बोलता, चुकीच्या कामावर निर्भीडपणे बोट ठेवणारा तरुण नेता म्हणून जयेश संजय मुरकुटे यांची ओळख आहे. कोणत्याही दबावाला न घाबरता जनतेसाठी आवाज उठवण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे.
या प्रामाणिक आणि निर्भीड भूमिकेची दखल घेत मा. शरद पवार साहेब आणि खासदार सौ. सुप्रिया सुळे यांनी वैयक्तिक लक्ष घालून जयेश संजय मुरकुटे यांच्यावर विश्वास टाकला आहे. त्याच विश्वासातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षाकडून जयेश संजय मुरकुटे यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक ९ मध्ये OBC पुरुष नेतृत्वाचा हा राजकीय अवतार जनतेच्या प्रश्नांसाठी आणि न्यायासाठी लढणारा ठरणार आहे.
त्याचा निर्णय शमते मुळे हा प्रभागातील दिग्गज नेत्याना घरी बसवेल असा विश्वास स्थानिक लोकांनी व्यक्त केला आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी