सोमेश्वरवाडी :
सोमेश्वरवाडीमध्ये झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत सर्वांनी एकमुखीपणे भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडलाचे सरचिटणीस सचिन दळवी यांना नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली. समाजासाठी उभे राहावे, भागाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा आणि आगामी पालिका निवडणुकीत सामोरे जावे, असा ठाम आग्रह ग्रामस्थांनी व्यक्त केला.
हे फक्त आवाहन नव्हते, तर त्यांच्यावरचा अपार विश्वास, आशीर्वाद आणि समाजाचा संकल्प होता, असे दळवी यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी त्यांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.
ग्रामस्थांच्या आशीर्वादाने आपण पूर्ण प्रामाणिक हेतूने आणि ताकदीने आगामी पालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. सोमेश्वरवाडीकरांचे हे एकमत आमच्या प्रवासाला नवी दिशा देणारे आणि कामाला नवा वेग देणारे आहे.
— सचिन दळवी
सरचिटणीस, भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी