सोमेश्वरवाडी :
सोमेश्वरवाडी येथे सचिन दळवी सोशल फाऊंडेशन व श्री दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दांडिया व गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक व सांस्कृतिक रंगांनी सजलेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे एकोप्याचे आणि भक्तीभावाचे दर्शन घडवणारे सामूहिक गरबे. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजकांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सचिन दळवी सोशल फाऊंडेशन व श्री दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.





























More Stories
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*
*पिरंगुटच्या पेरिविंकलमध्ये व्यसनमुक्तीचा जागर; नागपंचमीच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा!!*