बालेवाडी :
कोथरूड विधानसभा (उत्तर मंडल) अंतर्गत नव्या नेतृत्वाची निवड करण्यात आली असून, प्रभाग अध्यक्ष पदाची नवी जबाबदारी खालील पदाधिकाऱ्यांना सोपविण्यात आली आहे –
🔹 बाणेर-बालेवाडी-सानेवाडी प्रभाग अध्यक्ष – श्री. सुभाष भोळ
🔹 पाषाण-सुतारवाडी- सोमेश्वरवाडी प्रभाग अध्यक्ष – श्री. प्रमोद कांबळे
🔹 सुस-म्हाळुंगे प्रभाग अध्यक्ष – श्री. राजेंद्र पाडाळे
या निमित्ताने माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने नव्या प्रभाग अध्यक्षांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांनी नवीन जबाबदारी स्वीकारत नागरिकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.




























More Stories
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*
*पिरंगुटच्या पेरिविंकलमध्ये व्यसनमुक्तीचा जागर; नागपंचमीच्या औचित्याने विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा!!*