सोमेश्वरवाडी :
श्री दुर्गामाता नवदुर्गोत्सव, सोमेश्वरवाडी व सचिन दळवी सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा महोत्सव शुक्रवार, दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ८.०० वा. श्री सोमेश्वर मंदिरसमोर, सोमेश्वरवाडी, पाषाण येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमासाठी नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
गरबा, दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नवरात्रोत्सवात भक्तीभाव आणि उत्साहाची सांगड घालण्याचा या महोत्सवाचा उद्देश असल्याचे भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल सरचिटणीस सचिन दळवी यांनी सांगितले.




























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*