बाणेर :
बाणेर परिसरात सांस्कृतिक उत्सवाचा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे. स्त्री फाऊंडेशन आणि जयेश मुरकुटे सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने ‘महा भोंडला आणि दांडिया ईव्हनिंग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
📅 दिनांक – २४ सप्टेंबर २०२५
🕔 वेळ – सायं. ५ ते रात्री ९
📍 स्थळ – माऊली गार्डन, बाणेर
या कार्यक्रमात भोंडला, दांडिया, विविध स्टॉल्स, गिफ्ट्स, लकी ड्रॉ आणि अनेक आकर्षक बक्षिसे यांचा समावेश असून नागरिकांसाठी हा एक रंगतदार व अविस्मरणीय सोहळा ठरणार आहे.
विशेषझ म्हणजे, प्रवेश फ्री असला तरी पास आवश्यक आहे.
पाससाठी संपर्क : ☎️ 90227 63632
या सांस्कृतिक उपक्रमाबाबत जयेश संजय मुरकुटे, अध्यक्ष – जयेश मुरकुटे सोशल फाऊंडेशन यांनी सांगितले की, “स्थानिकांना एकत्र आणून परंपरा आणि उत्सवाचे सौंदर्य साजरे करणे हा मुख्य उद्देश आहे.”
👉 बाणेरकरांसाठी ‘महा भोंडला आणि दांडिया ईव्हनिंग’ हा एक वेगळा व मनोरंजनाने भरलेला अनुभव ठरणार आहे.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!