पाषाण :
सचिन दळवी सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२५ यंदा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विजेत्यांचा गौरव नामवंत अभिनेत्री श्रुती मराठे यांच्या हस्ते करण्यात आला.
🏆 विजेते
प्रथम – सोनाली योगानंद लोंढे
द्वितीय – सुवर्णा ज्ञानेश्वर बालवडकर
तृतीय – श्रुती स्वराज आरगडे
चतुर्थ – बाळासाहेब वसंत रानवडे
पाचवा – बाप्पूसाहेब परशुराम पाडाळे
सहावा – स्वप्नाली शशिकांत सुतार
सातवा – प्राजक्ता सागर चांदेरे
आठवा – लक्ष्मी निम्हण
नववा – सुजल पांडुरंग जाधव
दहावा – सविता सुनील मुंढे
या सोहळ्यास भाजप महामंत्री राजेशजी पांडे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीतजी जोशी, भाजपा कोथरूड उत्तर मंडल अध्यक्ष लहूजी बालवडकर, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष पदाधिकारी तसेच मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन