सुस :
भा.ज.पा. प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या आदेशाने गुलाब तांदळे यांची पुणे जिल्हा ‘संघटक’ पदी नियुक्ती करण्यात आली, कामगार क्षेत्रातला अनुभव आणि कामगार कायद्याचे ज्ञान यामुळेच त्यांची एकमताने निवड करण्यात आली, अशी माहिती भारतीय मजदूर संघ च्या कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!