सुस :
सुस, म्हाळुंगे, बावधन, हनुमान विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. गणपततात्या राजाराम चांदेरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
यावेळी पी. डी. सी. सी. बँकेचे उपाध्यक्ष, श्री. सुनील चांदेरे यांनी गणपततात्यांचा सन्मान करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या महत्वपूर्ण प्रसंगी माजी चेअरमन निर्मला भोते, नामदेव चांदेरे, तुकाराम पवार, महेश पडळे आणि चंदू काळभोर आणि सोसायटी पदाधिकारी उपस्थित होते.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!