बालेवाडी :
मुळशी तालुक्याचे सुपुत्र व कुस्ती क्षेत्रातील उदयोन्मुख पैलवान मा. पृथ्वीराज मोहोळ यांनी प्रतिष्ठेचा “महाराष्ट्र केसरी २०२५” हा किताब पटकावून अभिमानास्पद कामगिरी केली. त्यांच्या या यशस्वी कामगिरीचा गौरव करण्यासाठी बालेवाडीतील शिवम बालवडकर जनसंपर्क कार्यालयात त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
या वेळी कुस्तीप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक केले. त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
महाराष्ट्र कुस्ती परंपरेतील हा सन्मानजनक किताब पटकावून पृथ्वीराज मोहोळ यांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्यांच्या पुढील कारकिर्दीला भरभराटी मिळावी अशी सदिच्छा.
– शिवम बालवडकर (उपाध्यक्ष: भाजपा युवा मोर्चा पुणे शहर)






























More Stories
बाणेर जलतरण तलावात दीड लाखाचे युनिट साडेनऊ लाखांना? कोथरूडमधील जलतरण तलावांच्या कामात ३८ लाखांच्या खर्चावरून अमोल बालवडकर यांची चौकशीची मागणी
कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द; राजकीय वैमनस्यातून जनतेच्या कामात खोडा : अमोल बालवडकर
*म्हाळुंगे गावातील रस्ता व ड्रेनेजच्या कामांना गती* *ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासोबत म्हाळुंगे गावच्या शिष्टमंडळाची चर्चा*