सुतारवाडी :
सुतारवाडीतील सनशाइन प्रिस्कूल मार्फत देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी बाणेर पोलीस स्टेशनचे सीनियर पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप साहेब व त्यांच्या टीमने उपस्थित राहून सर्व नागरिक पालक व विद्यार्थ्यांना संविधानिक मार्गदर्शन केले. तसेच शिवसेना सुतारवाडी शाखेच्या वतीने एप्पल हॉस्पिटल मार्फत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
आपल्याकडून कोणाच्याही अधिकारावर अतिक्रमण होणार नाही याची काळजी आपण घ्यायची. संविधानाचे फार महत्त्व आहे.
– पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप
याप्रसंगी धर्मराज सुतार, चिंतामण जाधव, मधुकर निम्हण, गणेश पाटोळे, अविनाश जाधव, संदीप सुतार,भीमराव सुतार, स्वातीताई रणपिसे, स्वातीताई मोरे, सुनीताताई रानवडे, सोनाली सुतार, पल्लवी शिंदे, वृषाली फाले , संगीता गव्हाणे सनशाइन प्री स्कूलचे पालक शिक्षक व विद्यार्थी हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे नियोजन महेश सुतार, अमोल फाले,गणेश मोरे, नकुल गोळे, वेदांग गव्हाणे, तन्मय सुतार, संकेत सुतार, आदित्य, प्रथमेश रणपिसे, अनिल नलावडे, गौरव सुतार, आदेश सुतार, रोहन गव्हाणे, रोहित गव्हाणे, अमर सुतार, दिनेश सुतार ,जीवन सुर्वे, दादा भिसे साई राजे मोरे या सर्वांनी केले. तसेच संजय निम्हण,अशोक दळवी, ऋषिकेश कुलकर्णी, गणेश लगड, यांनी सदिच्छा भेट दिली. मुलांच्या खाऊची व्यवस्था कैलास रणपिसे यांनी केली.
सनशाइन प्री स्कूल मधील विद्यार्थ्यांनी भाषण नृत्यकाम गायन या सर्व गोष्टींनी उपस्थित त्यांची मने जिंकली शाईन प्रिस्कूल चे शिक्षक सूत्रसंचालन पूजा सुतार मॅडम व आभार प्रदर्शन मनिषा पालकर मॅडम तसेच सहकार्य प्राजक्ता सरगुडे मॅडम यांनी केले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी