पूणे :
सकाळ आयोजित कुस्ती स्पर्धेत पेरिविंकल पिरंगुट शाखेतील तीन विद्यार्थ्यांनी कुस्ती फडात बाजी मारून अग्रस्थान पटकावले सुमारे ६० विद्यार्थ्यांमधून आपल्या मेहनतीच्या बळावर अग्रस्थान मिळवणारे हे विद्यार्थी म्हणूनच कौतुकास पात्र आहेत.
हर्षदा बलकवडे – रजत पदक
वेदिका कालेकर – कास्यपदक
शिवम महाले – रजत पदक
पेरिविंकल शाळेचे विद्यार्थी केवळ अभ्यासातच नाहीतर सर्व क्षेत्रात अग्रेसर असावे हा ध्यास समोर ठेऊन आम्ही शिक्षण क्षेत्रात पायाभरणी केली. आज विद्यार्थी आपले कौशल्य दाखवत विविध क्षेत्रात यश संपादन करत आहेत हाय हि बाब आमच्यासाठी अभिमानाची आहे. कुस्ती स्पर्धेत यश मिळवत शाळेचे नाव उंचवणाऱ्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा!
–राजेंद्र बांदल (संस्थापक अध्यक्ष, पेरिविंकल स्कूल)



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!