बालेवाडी :
उत्तर भारतीय बांधवांचा पवित्र सण छठ पूजा उत्सव बालेवाडी येथील हाईस्ट्रीट मैदानावर भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या मंगल प्रसंगी उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष राहुल बालवडकर यांनी सर्व भाविकांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
आपल्या परिसरात बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे येथून खूप मोठ्या प्रमाणत वास्तव्यास असणारे भाविक छठ पूजेनिमित्ताने खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून मनोभावे पूजा करतात. उपस्थित सर्व भाविकांचे स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा!
–राहुल बालवडकर
उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी