बालेवाडी :
बाबुराव सणस क्रीडांगणवर झालेल्या जिल्हास्तरीय १७ वर्षांखालील अडथळ्याची शर्यत या क्रीडाप्रकारात सी. एम. इंटरनॅशनल स्कूलच्या प्रिया पाडाळेने सुवर्ण पदक मिळवून झोनल स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे, तर इयत्ता नववी ची सायली रायकर हिने देखील सतरा वर्षा खालील मुलींच्या गटात १०० मीटर मध्ये कांस्य पदक मिळवले.
एसकेपी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गणपतराव बालवडकर, सचिव डॉ. सागर बालवडकर, प्रा.रुपाली सागर बालवडकर, आणि सी.एम. इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या इकबाल कौर राणा यांनी सर्वांचे मनःपूर्वक कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छा दिल्या
EXCELLENT
GOOD NEWSING