बालेवाडी :
१० ऑक्टोबर रोजी SRPF बल गट क्र २, क्रूट मेमो. स्कूल शेजारी,वानवडी, पुणे येथे १४,१७,१९ वयोगटातील मुले व मुली यांच्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सी एम इंटरनॅशनल स्कूल च्या तसनीम साईबा शेख हिने १९ वर्षाखालील वयोगटामध्ये इंडियन राऊंड मध्ये प्रथम स्थान पटकवले.
एसकेपी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गणपतराव बालवडकर, सचिव डॉ. सागर बालवडकर, प्रा.रुपाली सागर बालवडकर, आणि सी.एम. इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य इकबाल कौर राणा यांनी तसनीमचे मनःपूर्वक कौतुक केले.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!