सुसगाव :
सूसगावातील गंभीर पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नातून गावातील अंतर्गत पाण्याच्या लाइन चे काम सुरू झाले असून अनेक वर्षांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
गेली अनेक वर्ष सूसगाव पाण्यासाठी तळमळत आहे. माता भगिनींनी पाण्यासाठी खूप आतुरतेने वाट पाहिली आहे. हा प्रश्न मार्गी लागावा हि महत्वकांक्षा होती. आज हा प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टिकोनात महत्त्वाचे पाऊल पडले असुन गावातील गल्ली बोळात पाण्याची लाईन टाकण्याचे काम सुरू झाले असून लवकरच ते पुर्ण झाल्यानंतर नळाद्वारे पाणी घरोघरी पोहचवण्याचा माझा प्रयत्न राहील असे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी सांगितले.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी