कोथरुड :
कोथरूड विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना नावनोंदणी अभियान अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आले असून आज सदरील अभियानात नावनोंदणी करणाऱ्या महिला भगिनींचा मेळावा आशिष गार्डन, डी. पी. रोड, कोथरूड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना नावनोंदणी अभियानात ५००० महिलांनी नाव नोंदणी केली आहे.
यावेळी उपस्थित सर्व महिलांशी संवाद साधला आणि येथून पुढेही असेच अनेकविध उपक्रम राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. दरम्यान उपस्थित अनेक महिला भगिनींनी यावेळी माझ्यासोबत सेल्फी देखील घेतला. या महिला मेळाव्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविल्याबद्दल समस्त महिला भगिनींचे धन्यवाद : अमोल बालवडकर (माजी नगरसेवक)



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी