May 20, 2025

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

हनुमान विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या चेअरमनपदी निर्मला संजय भोते यांची बिनविरोध निवड.

सुसगाव :

हनुमान विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी सुस, म्हाळुंगे, बावधन च्या चेअरमनपदी सुसगावच्या निर्मला संजय भोते यांची बिनविरोध निवड झाली.

 

या वेळी पुणे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुहास भोते, मा. चेअरमन नामदेव चांदेरे, मा. चेअरमन गणेश सुतार, मा चेअरमन तुकाराम पवार, व्हा. चेअरमन महेश पाडाळे, मा. चेअरमन जयसिंग पाडाळे, संचालक गणपत चांदेरे, मा. व्हा. चेअरमन शशिकांत निकाळजे, संचालक अर्चना धनकुडे, सचिव दत्तात्रय जाधव आणि निवडणूक आधिकारी म्हणून माळवदकर साहेबांनी कामकाज पाहीले.