सूस :
बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. मुळशी तालुक्यातील गावांमध्ये देखिल सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळाले परंतु महानगर पालिका मध्ये समाविष्ट असणाऱ्या सूस, महाळुंगे आणि बावधन या गावामध्ये मात्र सुनेत्रा पवार यांना चांगले मताधिक्य मिळाले
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे समर्थक माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे, शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे आणि पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, तसेच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित काम केल्याने या गावांमध्ये सुनेत्रा पवार यांना मताधिक्य मिळाले.
सुसमध्ये १४५३, म्हाळुंगे ३९३, बावधनमध्ये १४४२ मताधिक्य सुनेत्रा पवार यांना मिळाले.
Form20-S13_ac_no203_05-06-2024_1717526519


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!