मुंबई :
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ॲड. उज्वल निकम यांच्या प्रचारार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर यांनी ॲड. उज्वल निकम यांच्या सोबत टाइम्स ऑफ इंडिया ऑफिस चे ऑफिस तसेच मुंबई पोर्ट एरिया येथे बोहरा समाजाचे धर्म गुरू यांची भेट घेउन आशिर्वाद घेतले.
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ॲड. उज्वल निकम यांना सर्व स्तरातील समाजांचा वाढता प्रतिसाद पाहून ते प्रचंड बहुमताने निवडून येतील याची खात्री वाटली : राहूल बालवडकर( उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस)
यावेळी शायना एनसी, यामिनी जाधव, भारताचे कायदा व न्यायमंत्री किरण रिजिजू तसेच बोहरा समाज बांधव उपस्थित होते.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!