बाणेर :
मोशी गावचे सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांचे वडील राघू विठोबा बनकर ( वय ७० ) यांचे दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दोन मुली, नातवंड असा परिवार आहे. पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांचे ते वडील होते.
सांप्रदायिक क्षेत्रांमध्ये राघू विठोबा बनकर यांचे योगदान आहे आणि माळकरी घराणं अशी या परिवाराची मोशी गावांमध्ये ओळख आहे



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!