बाणेर :
उद्या २० तारखेला महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांकडुन पुढाकार घेण्यात आला आहे. १००% मतदान होण्यासाठी बाणेर-बालेवाडी-पाषाण-सोमेश्वरवाडी परिसरात सुमारे २५० रिक्षांच्या मार्फत मतदारांना मोफत रिक्षा सेवा देण्यात येणार आहे.
तरी परिसरातील नागरीकांना या संघटनांकडुन ज्येष्ठ नागरीक, महिला व नव मतदारांना १००% मतदान करुन लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन बाणेर-बालेवाडी रिक्षा संघटनांकडुन करण्यात येत आहे.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!