सुस :
भोर-राजगड मुळशी-विधानसभा मतदारसंघात महायुती चे अधिकृत उमेदवार श्री. शंकर भाऊ मांडेकर यांच्या प्रचार दौऱ्याला सुस आणि म्हाळुंगे गावांतून भरगच्च प्रतिसाद मिळाला.
दोन्ही गावांतील तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्र येऊन भाऊंचे स्वागत फुलांनी आणि मिरवणुकीने केले.
गावोगावी त्यांच्या कामांची चर्चा होत असून, ग्रामस्थांचा हा उस्फूर्त पाठिंबा विजयाचा मार्ग प्रशस्त करत आहे..
शंकर भाऊ मांडेकर परीसरात धडाडीचे नेतृत्व असून भोर-राजगड मुळशी-विधानसभा मतदारसंघात त्यांचेकडून नागरीकांच्या प्रचंड अपेक्षा आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावणारा विनम्र स्वभावाचा दिलदार नेता आमदार व्हावा म्हणून परिसरातील नागरीक प्रचंड प्रतिसाद देत आहेत.
यावेळी सुस आणि महाळुंगे गावातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांप्रदायिक क्षेत्रातील विविध मान्यवरांसह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी